अभिनेता आकाश ठोसरेने सायकलिंगने पुणे ते लोणावळा अंतर कमी वेळात पार केलं. आकाशच्या या adventureविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter:Kimaya Dhawan, Video Editor: Rahul Gamre